Saturday, 25 November 2017


आदर्श विद्यालय,खरसोली.ता.नरखेड जिल्हा.नागपूर आपले हार्दिक स्वागत करत आहे.

पन्नास वर्षापासून शिक्षण क्षेत्रात अविरत प्रगतीच्या वाटेने वाटचाल करणारी,ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवून त्यांना यसस्वी वाटचालीकडे नेणारे महत्वाचे विद्यामंदिर .

Sunday, 12 November 2017

आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की,१९६७ ते २०१७ हा खडतर प्रवास करतांना आदर्श विद्यालयानी समाजाला अनेक रत्न,संस्कार,विचार,आचारांचा अनमोल ठेवा दिला.मानसिक,शारीरिक,बौद्धिक,सामाजिक,सांस्कृतिकविकास घडविणाऱ्या या विध्यामंदिराच्या ध्येयप्रवन विध्यादानाची,सेवाधर्मी व्यक्तीनिर्मानाची अखंडप्रवाही ५० वर्ष साजरी करण्याकरिता दिनांक २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१७ या कालावधीत विविधांगी कार्यक्रमांनी नटलेल्या संमेलन सोहळात आपण सर्व कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावे ही नम्र विनंती .